Shivcharitra Sahitya Khand 16 | शिवचरित्र साहित्य खंड १६
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 400.00
Regular price
Unit price
Shivcharitra Sahitya Khand 16 | शिवचरित्र साहित्य खंड १६
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 400.00
Regular price
Unit price
About The Book
Book Details
Book Reviews
या खंडाचे संपादन डॉ. सौ. अनुराधा कुलकर्णी व श्री. अजित पटवर्धन यांनी केले आहे. या खंडात छत्रपती शिवाजी महाराजांची १० पत्रे, शहाजी महाराजांची २ पत्रे, छत्रपती संभाजी महाराजांचे १ पत्र, छत्रपती राजाराम महाराजांची १२ पत्रे, ८ शिवकालीन महजर, दत्ताजीपंत वाकनिस यांची मूळ मुद्रा असलेले पत्र, तसेच पुणे परगण्याच्या आर्थिक व्यवस्थेवर प्रकाश टाकणारी अनेक पत्रे आहेत.