Shivchhatrapatinchi Patre | Khand -1) | शिवछत्रपतींची पत्रे |खंड-१)

Dr. Anuradha Kulkarni | डॉ. अनुराधा कुलकर्णी
Regular price Rs. 950.00
Sale price Rs. 950.00 Regular price Rs. 950.00
Unit price
Size guide Share
Shivchhatrapatinchi Patre | Khand -1) | शिवछत्रपतींची पत्रे  |खंड-१)

Shivchhatrapatinchi Patre | Khand -1) | शिवछत्रपतींची पत्रे |खंड-१)

About The Book
Book Details
Book Reviews

हा आहे शिवकालीन इतिहासाचा महत्त्वाचा दस्तावेज. शिवछत्रपतींनी पाठवलेली पत्रे , महाराजांना आलेली पत्रे ,महाराजसाहेब शहाजीराजे, तसेच राष्ट्रमाता जिजाबाई, शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी व शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे व छत्रपती राजाराम राजे यांच्या पत्रांचा समावेश या पुस्तकात केला आहे त्यामुळे या पुस्तकाला एक ऐतिहासिक वजन आले आहे. पुस्तकाच्या डाव्या बाजूला मूळ मोडी लिपीतील पत्रे व पुस्तकाच्या उजव्या पानावर त्या मोडी लिपीचे देवनागरी संदर्भ-टिपणे दिली आहेत यामुळे वाचकाला ती सहज समजून घेता येतात.

ISBN: 9789394580428
Author Name: Dr. Anuradha Kulkarni | डॉ. अनुराधा कुलकर्णी
Publisher: Bharat Itihas Sanshodhak Mandal | भारत इतिहास संशोधक मंडळ
Translator: -
Binding: Paperback
Pages: 412
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products