Shivchhatrapatinchya Mrutyupasun Auragzebachya Mrutyuparyant Anibanichi Varshe | शिवछत्रपतींच्या मृत्यूपासून औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत आणीबाणीची वर्षे
Regular price
Rs. 113.00
Sale price
Rs. 113.00
Regular price
Rs. 125.00
Unit price

Shivchhatrapatinchya Mrutyupasun Auragzebachya Mrutyuparyant Anibanichi Varshe | शिवछत्रपतींच्या मृत्यूपासून औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत आणीबाणीची वर्षे
About The Book
Book Details
Book Reviews
'शिवछत्रपतींच्या मृत्यूपासून औरंगजेबाच्या मृत्यू पर्यंत आणीबाणीची वर्षे' पुस्तकाच्या या नावावरूनच विषयाचा पल्ला खूप मोठा असेल हे लक्षात येते.. १६८० ते १७०७ म्हणजेच जवळजवळ २७ वर्षांचा काळ येथे प्रा.भावे यांनी अभ्यासाला आहे.छ. संभाजी महाराजांची चिवट झुंज,संताजी -धनाजी या दोन सेनापतींनी औरंगजेबापासून मराठी राज्य संरक्षणासाठी केलेला संग्राम.. अशा अनेक घटनांचे प्रतिबिंब या पुस्तकात पडले आहे. हा २७ वर्षाचा काळ १२ लेखांमधून प्रा. यशवंत भावे यांनी वाचकांसमोर सादर केला आहे.