Shivkalatil Durg Va Durgavyavstha | शिवकालातील दुर्ग व दुर्गव्यवस्था
Regular price
Rs. 126.00
Sale price
Rs. 126.00
Regular price
Rs. 140.00
Unit price

Shivkalatil Durg Va Durgavyavstha | शिवकालातील दुर्ग व दुर्गव्यवस्था
About The Book
Book Details
Book Reviews
स्वराज्याचे अस्तित्वच या गडकोट व दुर्गांवर अवलंबून होते.शिवचरित्र वाचताना स्वराज्य रक्षक दुर्गांची रचना कशी होती? त्याची वैशिष्ट्ये कोणती होती? कोणत्या वास्तू तिथे होत्या? एखाद्या दुर्गावर कोणकोणते अधिकारी तैनात केले जायचे? त्यांचा कालावधी किती वर्षांचा असायचा? त्यांची कार्यपद्धती कशी होती? शिवकाळात दुर्गांचे मुलकी व लष्करी विभाग कशा प्रकारे कार्यरत होते? महाराजांनी स्वराज्यातील दुर्गांची नावे का बदलली ?शत्रूचा एखादा किल्ला जिंकून घेताना मावळ्यांनी कोणती दुर्गनीती वापरली? अशा अनेक प्रश्नाची समाधानकारक उत्तरे या पुस्तकात मिळतात.