Shivputra Chhatrapati Rajaram | शिवपुत्र छत्रपती राजाराम
Regular price
Rs. 720.00
Sale price
Rs. 720.00
Regular price
Rs. 800.00
Unit price
Shivputra Chhatrapati Rajaram | शिवपुत्र छत्रपती राजाराम
About The Book
Book Details
Book Reviews
मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाच्या अनेक व्यक्तिरेखा दुर्लक्षित राहिलेल्या आहेत. त्यापैकी शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज हे एक होते . ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी राजाराम महाराजांचे पहिले विचिकित्सक चरित्र लिहून ही कमी दूर केली आहे. इतकेच नाही, तर मराठ्यांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा कालखंड आणि त्यातील राजाराम महाराजांचे मोलाचे योगदान याची खडतर संशोधनाच्या आधारे चिकित्सक मांडणी केली आहे.