Shivrayanche Durgavidnyan |Aani Durgavyavsthapan) | शिवरायांचे दुर्गविज्ञान| आणि दुर्गव्यवस्थापन

P. K. Ghanekar | प्र. के. घाणेकर
Regular price Rs. 72.00
Sale price Rs. 72.00 Regular price Rs. 80.00
Unit price
Shivrayanche Durgavidnyan (Aani Durgavyavsthapan) ( शिवरायांचे दुर्गविज्ञान( आणि दुर्गव्यवस्थापन ) ) by P. K. Ghanekar ( प्र. के. घाणेकर )

Shivrayanche Durgavidnyan |Aani Durgavyavsthapan) | शिवरायांचे दुर्गविज्ञान| आणि दुर्गव्यवस्थापन

About The Book
Book Details
Book Reviews

Shivaji was the last and greatest fort architech असं म्हणणं वेगळं आणि श्रीशिवछत्रपतींच्या दुर्गउभारणी तंत्रातील वैज्ञानिक बैठक नेमकी कशी आहे, हे सोदाहरण समजावून घेणं वेगळं. शिवाजी महाराजांच्या या अज्ञात पैलूबद्दल प्रख्यात दुर्गअभ्यासक श्री.प्र. के. घाणेकर यांनी लिहिलेलं हे पुस्तक प्रत्येक इतिहासप्रेमीनं आणि दुर्गप्रेमीनं वाचलं तर पाहिजेच,पण त्या दृष्टीकोनातून महाराष्ट्राचे गड-किल्ले -दुर्ग -गढ्या -जंजिरे आणि भुईकोट पाहणं सुरु केले पाहिजे.त्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.

ISBN: -
Author Name: P. K. Ghanekar | प्र. के. घाणेकर
Publisher: Snehal Prakashan | स्नेहल प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 88
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products