Shobhayatra |शोभायात्रा

Shafaat Khan | शफाअत खान
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 135.00
Unit price
Shobhayatra ( शोभायात्रा by Shafaat Khan ( शफाअत खान )

Shobhayatra |शोभायात्रा

About The Book
Book Details
Book Reviews

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ठळकपणे महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, पं. जवाहरलाल नेहरू, बाबू गेनू आणि झाशीची राणी यांचं योगदान महत्त्वाचं होतं. या व्यक्तिरेखा घेऊन शफाअत खान यांनी ‘शोभायात्रा’ हे नाटक एका अस्वस्थ मनोवस्थेत लिहून काढलं.स्वातंत्र्याच्या वेळी जे राष्ट्रपुरुष आमचे आदर्श होते, ते काही मूठभर विकृत लोकांमुळे आज टिंगलीचा, चेष्टेचा विषय बनले आहेत. अशा वेळी मिळवलेल्या स्वातंत्र्याचं मोल खरंच आपल्याला आहे का हा प्रश्न शफाअत खान उभा करतात.आजही तेच प्रश्न घेऊन ‘शोभायात्रा’ नाटक समोर उभं आहे.

ISBN: 978-8-17-185727-2
Author Name: Shafaat Khan | शफाअत खान
Publisher: Popular Prakashan Pvt. Ltd. | पॉप्युलर प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 59
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products