Shodh |Novel) | शोध |कादंबरी)

Murlidhar Khairnar | मुरलीधर खैरनार
Regular price Rs. 540.00
Sale price Rs. 540.00 Regular price Rs. 600.00
Unit price
Size guide Share
Shodh (Novel) ( शोध (कादंबरी) ) by Murlidhar Khairnar ( मुरलीधर खैरनार )

Shodh |Novel) | शोध |कादंबरी)

About The Book
Book Details

श्र्वास... रोखून धरायला लावणारा वेगवान घटनाक्रम...बुद्धिमत्ता,कूटनीती आणि धाडस यांच्या जोरावर बहात्तर तास चाललेला रोमांचक अद्भुत थरार! ही गोष्ट सुरू होते १६७० साली. शिवाजीराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली,तेव्हा .पण सुरतेहून स्वराज्यात परत येताना या लुटीतला प्रचंड ऎवज हरपला! कुठे गडप झाला हा खजिना? काय रहस्य दडलं होतं त्या खजिन्यात ? एक अस्सल मराठी थ्रिलर कथानक !

ISBN: 978-8-17-434881-4
Author Name: Murlidhar Khairnar | मुरलीधर खैरनार
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 500
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products