Shodhyatra | शोधयात्रा

Raja Shirguppe | राजा शिरगुप्पे
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Shodhyatra ( शोधयात्रा ) by Raja Shirguppe ( राजा शिरगुप्पे )

Shodhyatra | शोधयात्रा

About The Book
Book Details
Book Reviews

१ मे ते २० जून २०११ या ५० दिवसांच्या काळात राजा शिरगुप्पे यांनी ईशान्य भारतातील सात राज्यांची भ्रमंती केली. त्यावरील लेखन साधनाच्या १५ ऑगस्ट २०११ च्या विशेषांकात व त्यापुढील पाच अंकात प्रसिद्ध झाले. त्यात ५० दिवसांची रोजनिशी आहे आणि त्या ५० दिवसांत जन्माला आलेल्या २८ कविताही आहेत. हे सर्व लेखन या पुस्तकात आहे. शिवाय, 'भटकंतीमागचं संचित' हा राजा शिरगुप्पे यांचा लेख व ईशान्य भारतातील सात राज्यांच्या सात लोककथा यांचा समावेश या पुस्तकात केला आहे ......

ISBN: 978-9-38-627331-4
Author Name: Raja Shirguppe | राजा शिरगुप्पे
Publisher: Sadhana Prakashan | साधना प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 136
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products