Shokatma Vishwarup Darshan | शोकात्म विश्वरूप दर्शन
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Shokatma Vishwarup Darshan | शोकात्म विश्वरूप दर्शन
About The Book
Book Details
Book Reviews
मराठीतील शोकात्म साहित्यावर फारशी ग्रंथनिर्मिती झालेली नाही. शोकात्मिका हा वाङ्मयप्रकार, एक-दोन अपवाद वगळता, फार कमी मराठी साहित्य समीक्षकांच्या अभ्यासाचा व चिंतनाचा विषय राहिलेला आहे आणि म्हणून 'शोकात्म विश्वरूपदर्शन' हा शोकात्म वाङ्मयसमीक्षेतील बीजग्रंथ ठरावा.शोकात्म साहित्याच्या वैश्विक स्वरूपाचा वेध.