Shooting |शूटिंग
Regular price
Rs. 65.00
Sale price
Rs. 65.00
Regular price
Rs. 65.00
Unit price
Shooting |शूटिंग
Product description
Book Details
Book reviews
पानवलकरांच्या चित्रदर्शी लेखणीची धार आणि तळप या पुस्तकाला लाभली आहे. एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरणी अथपासून इतीपर्यंत तपशीलवार नोंदणारे असे पुस्तक मराठीत तर नाहीच, पण इतर अनेक भारतीय भाषांमध्येही प्रकाशित झालेले नसेल. चित्रपटकलेशी संबंधित असणारे कलावंत व तंत्रज्ञ यांच्यापासून तो चित्रपट व साहित्य या दोहोंच्या रसिकांपर्यंत सगळ्यांनाच हे पुस्तक वेधक वाटेल. भरपूर छायाचित्रांमुळे या दृश्यप्रधान चित्रपट-माध्यमावरील पुस्तकाची प्रत्ययकारिता वाढली आहे.
ISBN: -
Author Name: S. D. Panavalkar | श्री. दा. पानवलकर
Publisher: Mauj Prakashan Griha | मौज प्रकाशन गृह
Translator:-
Binding: Paperback
Pages: 156
Language: Marathi | मराठी
Edition: Latest
Male Characters :
Female Characters :
Customer Reviews
Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)