Shortcut |शॉर्टकट
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 350.00
Regular price
Rs. 350.00
Unit price
Shortcut |शॉर्टकट
Product description
Book Details
Book reviews
'शॉर्टकट' मधून लघुपटाच्या कल्पनेपासून प्रत्यक्ष लघुपट तयार होईपर्यंतचा लघुपटाचा प्रवास उलघडला आहे. तंत्रज्ञान, शॉर्टफिल्म मेकिंग, या माध्यमाची भाषा, त्याचं व्याकरण आणि त्यातील बारकावे सोदाहरण सांगितले आहेत. स्केचेस, फोटोग्राफ्स आणि निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यासाठीच्या टिप्सही आहेत. आणि आहे उत्तमोत्तम लघुपट व माहितीपटांचं रसग्रहण. लघुपट निर्मितीच्या अनेक वर्षांच्या अनुभवांचं एका दिग्दर्शकानं केलेलं 'शॉर्टकट' हे एक क्रिएटिव्ह शेअरिंग आहे !