Shouryagatha | शौर्यगाथा

Major General Shubhi Sood | मेजर जनरल शुभी सूद
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Shouryagatha ( शौर्यगाथा ) by Major General Shubhi Sood ( मेजर जनरल शुभी सूद )

Shouryagatha | शौर्यगाथा

About The Book
Book Details
Book Reviews

या कथा आहेत वीर जवानांच्या...या कथा आहेत त्यांच्या धाडसाच्या, निश्चयाच्या, जिद्दीच्या आणि वचनपूर्तीच्या ! सैनिक प्राणपणाने लढत असतो, तो देशाचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी ! या पुस्तकातल्या कथा `सैनिक नावाचं रसायन' कोणत्या मुशीतून घडतं,याची झलक तर आपल्याला देतातच पण त्याचबरोबर निश्चय आणि कटिबद्धता यांची प्रेरक कहाणीसुद्धा सांगतात.थोडक्यात सांगायचं झालं तर, या आहेत असीम धैर्य आणि पराकोटीचं शौर्य दाखवणार्‍या वीरांच्या शौर्यगाथा !

ISBN: 978-9-38-649317-0
Author Name: Major General Shubhi Sood | मेजर जनरल शुभी सूद
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: Bhagwan Datar ( भगवान दातार )
Binding: Paperback
Pages: 183
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products