Shradh | श्राद्ध
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price

Shradh | श्राद्ध
About The Book
Book Details
Book Reviews
दलित चळवळीतील अंतर्विरोधाचे चित्रण या कादंबरीमध्ये व्यक्त होते,गेल्या दोन दशकांपासून दलितांमधील अंतर्गत राजकारणही मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला आहे,ऐक्याची भाषा होते आणि मोडतेही. या सर्व पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात ,गावगाड्यात जगणाऱ्या दलितांच्या समाजिक,राजकीय,आर्थिक जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न या कादंबरीत केला आहे.