Shreemad Bhagvad Gita Karmayog | श्रीमद्भगवद्गीता कर्मयोग

Kamlesh Soman | कमलेश सोमण
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Shreemad Bhagvad Gita Karmayog ( श्रीमद्भगवद्गीता कर्मयोग ) by Kamlesh Soman ( कमलेश सोमण )

Shreemad Bhagvad Gita Karmayog | श्रीमद्भगवद्गीता कर्मयोग

About The Book
Book Details
Book Reviews

माणसाच्या जाणिवेत मूलभूत परिवर्तन जोवर होत नाही, तोवर मानसिक ताणतणाव, संघर्ष आणि दुःख यांचे सावट मानवी जीवनावरून दूर होणार नाही. अपुऱ्या इच्छा-कामनेतून क्रोधाकडे, क्रोधाकडून मूढ़ता-अविचाराकडे तसेच मूढतेकडून बुद्धीच्या म्हणजे ज्ञानशक्तीच्या नाशाकडे पर्यायाने अधःपतनाकडे आपण जाऊ लागतो. म्हणूनच इच्छा संयमित करुन कामना तसेच आसक्ती, ममत्व आणि अहंकार यांचा जर आपण मोठ्या सजगतेने त्याग केला, तरच अनंतमयी शांततेच्या जीवनदृष्टीचा आपल्याला लाभ होऊ शकेल.

ISBN: 978-9-39-362467-3
Author Name: Kamlesh Soman | कमलेश सोमण
Publisher: Goel Prakashan | गोयल प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 193
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products