Shreemant |श्रीमंत
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 135.00
Unit price

Shreemant |श्रीमंत
About The Book
Book Details
Book Reviews
'श्रीमंत' या नाटकात, श्रीमंती परंपरा, प्रतिष्ठा जपणाऱ्या एका कुटुंबात अपघाताने शिरलेला एक भणंग जुगारी त्यामुळे त्या कुटुंबियांना बसलेला हादरा व त्यामुळे त्यांची झालेली मानसिक उलथापालथ चित्रित केली आहे. या उलथापालथीनंतर एक विलक्षण व्यथित करणारे 'नाटय ' निर्माण झाले आहे. तोच फार्स म्हणजे 'श्रीमंत'..