Shri Datta Mahatmy Kathamrut | श्री दत्त महात्म्य कथामृत

Shri Datta Mahatmy Kathamrut | श्री दत्त महात्म्य कथामृत
श्री दत्त महात्म्य कथामृता परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्या श्री दत्त महात्म्य या ग्रंथाचे सुबोध प्रासादिक निरूपण-पद्माकर देशपांडे नाशिकमध्ये विविध नामवंत वृत्तपत्रामध्ये सुमारे ४० वर्षे पत्रकारितेचा अनुभव असलेल्या, मराठी भाषेचे विद्यार्थी (एम्.ए.एम्. फिल्), पद्माकर रघुनाथ देशपांडे यानी आतापर्यंत विविध आध्यात्मिक ग्रंथांचे आच्या मराठी भाषेत समग्र निरूपण केलेले आहे. यामध्ये स्वबोध ज्ञानेश्वरी भावार्थ दासबोध, श्री दत्त महात्म्य, श्रीमद् भगवदगीता यांचा समावेश आहे. ज्ञानेश्वरी व दासबोधावरील निरूपण रेडिओ विश्वास नाशिक, रेडिओ मराठी तरण मिरज, स्टोरी टेल, जनस्थान वेबसाईट नाशिक, रत्नागिरी वृत्त पोर्टल, नाशिकचे प्रख्यात भोसला मिलिटरी कॉलेज तसेथ अन्य माध्यमातून हजारो वाचकापर्यंत पोहोचले आहे.