Shrikrushna : Ek Abhyas | श्रीकृष्ण : एक अभ्यास
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Shrikrushna : Ek Abhyas | श्रीकृष्ण : एक अभ्यास
About The Book
Book Details
'श्रीकृष्ण' हा विषय अगम्य वाटणारा,अनेक कंगोरे असणारा असा आहे. हजारो वर्षापासून या विषयाचे साहित्य निर्माण होत आहे ,त्याचा अभ्यास वेगवेगळ्या अंगाने अनेक तज्ज्ञव्यक्तींनी केले आहे. त्याविषयीच्या अभ्यासात्मक लेखांचा हा संग्रह. सांस्कृतिक महानायकाची ही एक ओळख.