Shrimachchatrapati Shahumaharaj Yanche Charitra | श्रीमच्छत्रपति शाहूमहाराज यांचे चरित्र

A. B. Latthe | आ. बा. लठ्ठे
Regular price Rs. 630.00
Sale price Rs. 630.00 Regular price Rs. 700.00
Unit price
Shrimachchatrapati Shahumaharaj Yanche Charitra ( श्रीमच्छत्रपति शाहूमहाराज यांचे चरित्र ) by A. B. Latthe ( आ. बा. लठ्ठे )

Shrimachchatrapati Shahumaharaj Yanche Charitra | श्रीमच्छत्रपति शाहूमहाराज यांचे चरित्र

About The Book
Book Details
Book Reviews

सर्वच जातीच्या पुढाऱ्यांना माझे सांगणे आहे की, .' आपली दृष्टी दूरवर ठेवा'... जातिभेद मोडणे इष्ट आहे, जरूर आहे. जातिभेद पाळणे हे पापच आहे. देशोन्नतीच्या मार्गात जातिभेद हा मोठा अडथळा आहे. हा दूर करण्याचे प्रयत्न जोराने केले पाहिजेत, हीच जाणीव पक्की ध्यानात ठेवून मग, त्याच दिशेचा प्रयत्न 'म्हणून', जातिपरिषदा भरवाव्या. 'जातिबंधने दृढ करणे, जातिभेद तीव्र होणे'- असले, अश्या परिषदांचे परिणाम समाजावर होऊ नये ही खबरदारी घेतली पाहिजे.

ISBN: 978-8-19-427670-8
Author Name: A. B. Latthe | आ. बा. लठ्ठे
Publisher: Varada Prakashan | वरदा प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 592
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products