Shrimounimaharaj | श्रीमौनीमहाराज
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price
Shrimounimaharaj | श्रीमौनीमहाराज
About The Book
Book Details
डॉ.मा.गो. माळी लिखित 'श्रीमौनीमहाराज' हे पुस्तक म्हणजे डॉ.माळी यांच्या संशोधनातील महत्वाचा टप्पा आहे. या पुस्तकात माळी यांनी छत्रपतींच्या मूळ सनदी सादर केल्या आहेत त्यामुळे या पुस्तकाला एक वेगळा आयाम मिळाला आहे. आणि या कागदपत्रांवरून डॉ. माळी हे स्पष्ट करतात की मौनीमहाराज हे शिवाजीमहाराजांचे एक गुरु होते.