Shriramcharitra | श्रीरामचरित्र
Regular price
Rs. 378.00
Sale price
Rs. 378.00
Regular price
Rs. 420.00
Unit price

Shriramcharitra | श्रीरामचरित्र
About The Book
Book Details
Book Reviews
श्रीरामचरित्र यांत प्रथम उपोद्घातांत रामायण ग्रंथाची व रामकथेची थोरवी थोडक्यांत सांगून पुढें वाल्मीकींनीं रामायणांत वार्णलेली रामकथा दिली आहे. गोष्ट व वर्णनें मूळग्रंथांत जशीं आहेत तशच दिलीं असून एक दोन ठिकाणें खेरीज करून बाकीच्या सर्व कल्पना आद्य कवीच्याच आहेत. किंबहुना जागजागी मूळ ग्रंथांतीलच संस्कृत शब्द वापरले आहेत. तात्पर्य, ग्रंथ वाचतांना परिचितांस आपण मूळ रामायणच वाचतों आहों असें वाटेल व अपरिचितांस महाकवीच्या उदात्त कवित्वाची ओळख होईल.