Shriwadirajayati | श्रीवादिराजयति
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 450.00
Regular price
Rs. 500.00
Unit price

Shriwadirajayati | श्रीवादिराजयति
About The Book
Book Details
Book Reviews
कर्नाटकातील श्रीमध्वाचार्यांच्या वैष्णव परंपरेतील एक दिव्य विभूतीमत्व असलेल्या ,१५-१६ व्या शतकात संपूर्ण हिंदुस्थान तीनदा पालथा घालत असताना सनातन परंपरेचा धर्मध्वज फडकवत ठेवण्याचे अलौकिक कार्य करणाऱ्या श्री वादिराजस्वामींचे जीवन चरित्र कार्य उलगडणारी कादंबरी.