Shubhra Kahi Jivghene | शुभ्र काही जीवघेणे
Regular price
Rs. 158.00
Sale price
Rs. 158.00
Regular price
Rs. 175.00
Unit price

Shubhra Kahi Jivghene | शुभ्र काही जीवघेणे
About The Book
Book Details
Book Reviews
कलावंत नितांत अस्वास्थाने भारलेला असतो. यश, पैसा, भौतिक शुख अन् लौकिकाच्या कक्षा उल्लंघण्यासाठी त्याची प्रतिभा आसुसलेली असते. जीविताचेही समग्र चौरस भान यावे म्हणून अधिर असते.शोभा गुर्टू - बेगम अख्तर- सादत हसन मंटो- ओ. पी. नय्यर- पार्श्वनाथ आळतेकर- सज्जाद हुसेन- पंकज मलिक या सात मनस्वी कलावंतांच्या जीवनकहाण्या आणि त्यांच्या प्रतिभाप्रवासाचा वृतांत या पुस्तकात चिरेबंद आहेत. यातले 'शुभ्र काही जीवघेणे' जे जे आहे ते या कलावंतांचे आहे.