Shuddhalekhan Mazhya Khishat | शुद्धलेखन माझ्या खिशात
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price
Shuddhalekhan Mazhya Khishat | शुद्धलेखन माझ्या खिशात
About The Book
Book Details
मराठी लेखन करताना अनेकवेळा चकवा देणारे शब्द समोर येतात आणि आपण गोंधळून जातो. अशावेळी शुद्धलेखन करता यावे यासाठी सहज जवळ बाळगता येणारी व संदर्भ तपासता येणारी ही अभिनव छोटेखानी पुस्तक अत्यंत उपयुक्त असेच आहे. रोजच्या वापरातील सर्व शुद्ध शब्दांची सूची यामध्ये दिली आहे. १०,०० पेक्षा जास्त शब्दांचा यामध्ये समावेश केला आहे. ऱ्हस्व व दीर्घ अक्षरांच्या चुका टाळण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. शुद्धलेखनाचे नियम व माहितीही या पुस्तकामध्ये दिली आहे.