Shudha Vednanchi Gani | शुद्ध वेदनांची गाणी
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Unit price

Shudha Vednanchi Gani | शुद्ध वेदनांची गाणी
About The Book
Book Details
Book Reviews
काही माणसे कोणत्याही अभिनिवेशाशिवाय वेदनेसह जीवनाला सामोरे जात; इतरांच्या वेदना कमी करतात. वेदनेच्या विळख्यामध्ये जगताना त्यांच्यातील माणूसपण इतक्या उंचीवर जाऊन पोहोचते की त्याने वेदना खुज्या होतात... अशा वेदनांची मग गाणी होतात...