Shukkatha | शुककथा
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Shukkatha | शुककथा
About The Book
Book Details
Book Reviews
बुद्धिमान शुकानं आपल्या रसाळ ,ओघवत्या शैलीत स्वामिनीला ऐकवलेल्या या पूर्ण बोधकथा आणि त्यायोगे स्वामिनीचं चारित्र्यहनन टाळण्याचा केलेला यशस्वी प्रयत्न ,हे 'शुककथा' चं सार.... साहस, शृंगार ,विनोद , बुद्धिचातुर्य, धाडस अशा विविध काव्यरसांनी सजलेल्या या कथा खिळवून ठेवणाऱ्या आहेत.