Shwas | श्वास

James Nestor | जेम्स नेस्टर
Regular price Rs. 293.00
Sale price Rs. 293.00 Regular price Rs. 325.00
Unit price
Shwas ( श्वास ) by James Nestor ( जेम्स नेस्टर )

Shwas | श्वास

About The Book
Book Details
Book Reviews

श्वासतज्ज्ञांच्या वैज्ञानिक प्रयोगावर आणि श्वासासंबंधिच्या प्रचलित सिद्ध पद्धतींवर आधारित. "* प्रत्येकाने वाचायलाच हवं असं पुस्तक. मला खात्री आहे की हे पुस्तक प्रत्येकाच्या आयुष्यात मोठा बदल घडवेल. -शंकर महादेवन सुप्रसिद्ध गायक -" "* श्वासाशिवाय जीवन नाही बासरी पण नाही. मला आनंद होतोय की श्वास या विषयावरील जगप्रसिद्ध पुस्तक मराठीत आलं आहे. -पं. राकेश चौरसिया सुप्रसिद्ध बासरीवादक" "* संगीतात आणि जीवनात श्वासाचं महत्त्व हे वादातीत आहे. ज्यांना श्वासाचं विज्ञान समजून घ्यायचं आहे त्यांनी हे पुस्तक वाचायलाच हवं. आशा खाडिलकर ज्येष्ठ गायिका" "* तुम्ही काय खात आहात तुम्ही किती व्यायाम करता तुम्ही किती स्लिम किंवा तरुण आहात किंवा स्मार्ट आहात याने काही फरक पडत नाही. जर तुम्ही नीट श्वास घेत नसाल तर यापैकी कशाचाही उपयोग होणार नाही. जेम्स नेस्टर लेखक"

ISBN: 978-9-39-128291-2
Author Name: James Nestor | जेम्स नेस्टर
Publisher: MyMirror Publishing House Pvt.Ltd. | मायमिरर पब्लिशिंग हाऊस प्रा. लि .
Translator: Shashikant Vaidya ( शशिकांत वैद्य )
Binding: Paperback
Pages: 288
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products