Shyamchi Aai |श्यामची आई
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 300.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
Shyamchi Aai |श्यामची आई
Product description
Book Details
श्यामची आई २०२३ मध्ये, दिग्दर्शक सुजय डहाके यांनी नवा चित्रपट आणला आहे, साने गुरुजी आणि श्यामची आई यांच्या प्रतिमा नव्याने उजळून काढणारा, किंबहुना त्या प्रतिमांना नवे आयाम बहाल करणारा असा तो झाला आहे. पुस्तकात 42 प्रकरणे आहेत, त्यातील विविध प्रसंगांना अनुरूप अशी सिनेमातील 35 छायाचित्रे समाविष्ट केली आहेत. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर सिनेमातील श्यामची आई व वडील, आणि श्यामची भावंडे आहेत. आकर्षक छपाई व हार्ड बाऊंड स्वरूपातील ही आवृत्ती आहे.