Shyamchi Patre | श्यामची पत्रे

Sane Guruji | साने गुरुजी
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Shyamchi Patre ( श्यामची पत्रे ) by Sane Guruji ( साने गुरुजी )

Shyamchi Patre | श्यामची पत्रे

About The Book
Book Details
Book Reviews

साने गुरुजींना अटक करून नाशिकला नेले असता ,त्यावेळी त्यांना सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी विनवले आणि सेवा दलाच्या बौद्धिक बैठकीचे विवेचन करणारी पत्रे गुरुजींनी लिहिली,त्याच पात्रांचे हे संकलन. ऐतिहासिक दृष्टीने ही पत्रे महत्त्वाची आहेत ,त्याकाळातील चैत्यन्यमय वातावरणाचे प्रतिबिंब या पत्रांच्या शब्दाशब्दात पडले आहे.

ISBN: 978-9-38-627359-8
Author Name: Sane Guruji | साने गुरुजी
Publisher: Sadhana Prakashan | साधना प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 200
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products