Shyamini | श्यामिनी

Tara Vanarse | तारा वनारसे
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Shyamini ( श्यामिनी ) by Tara Vanarse ( तारा वनारसे )

Shyamini | श्यामिनी

About The Book
Book Details
Book Reviews

ही शूर्पणखेच्या उद्धवस्त जीविताची कहाणी आहे तशीच ती जानकीच्या-कनवाळू, हळव्या मनाच्या, भावनाश होणार्‍या-व्यथेचीही. मिथरूपात असलेल्या या कहाणीची, तारा वनारसे श्यामिनी मध्ये पुननिर्मिती करत आहेत. कालाच्या गहन धुक्यातून मिथकाला वरती आणत, त्या कहाणीतले काव्य आणि कारुण्य अलवारपणे उलगडत, तिच्या मूलस्वरूपातला अदृश्य अवकाश अधिक भावगर्भ करत, तिला स्वत:ची अशी तर्कसंगत दिशा देत, तारा वनारसे श्यामिनीचे आणि जानकीचे अविस्मरणीय दर्शन इथे घडवतात.

ISBN: 978-8-17-486162-7
Author Name: Tara Vanarse | तारा वनारसे
Publisher: Mauj Prakashan Griha | मौज प्रकाशन गृह
Translator: -
Binding: Paperback
Pages: 172
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products