Singal Mingal | सिंगल मिंगल

Shriranjan Awate | श्रीरंजन आवटे
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Singal Mingal ( सिंगल मिंगल ) by Shriranjan Awate ( श्रीरंजन आवटे )

Singal Mingal | सिंगल मिंगल

About The Book
Book Details
Book Reviews

संगणक जमान्यातील तरुणांच्या प्रेमजीवनाची कहाणी!कामवासनांना बेधडक व्यक्त करत प्रीतीच्या उलटसुलट धाग्यांचा शोध घेणारी! त्यात शरीरांचा रोखठोकपणा आहे,भावनांचा हळवेपणा आहे,वस्तुस्थितीची जाणीव आहे,भासआभासांचा खेळ आहे.व्यक्तिस्वातंत्र्याची कल्पना, तरुण शरीरांची आतुरता, संगणक जमान्यात मिळणारी प्रायव्हसी यातून तरुणाईत स्त्री-पुरुष संबंध कोणती वळणे घेत आहेत,ते चित्रित करणारी कादंबरी!

ISBN: 978-8-17-434978-1
Author Name: Shriranjan Awate | श्रीरंजन आवटे
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 208
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products