Singapurchi Navalkatha | सिंगापूरची नवलकथा
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Singapurchi Navalkatha | सिंगापूरची नवलकथा
About The Book
Book Details
सिंगापूर… आग्नेय आशियाच्या नकाशातला अगदी टिकलीएवढा छोटासा देश.या सिंगापूरने सर्वांगीण प्रगतीची जी गरूडभरारी घेतली, तिची ही कथा…त्या प्रयत्नांमागे प्रेरणा होती 'ली क्वान यू' नावाच्या एका जिद्दी पण द्रष्ट्या नेत्याची.त्या नेत्याच्या अफाट कर्तबगारीची ही कथा…भारतीयांनाही प्रेरक ठरावी अशी…