Sinh | सिंह
Regular price
Rs. 162.00
Sale price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Unit price

Sinh | सिंह
About The Book
Book Details
Book Reviews
गुजरातच्या गीर अरण्यात जगातील शेवटचे उरलेले काही आशियाई सिंह आजही स्वच्छंदपणे विचरण करतात. या सिंहांचा नामशेष होण्यापासून परतीचा प्रवास वाचकांना या पुस्तकात वाचायला मिळेल. वन्यजीव अभ्यासक अतुल धामनकरांनी स्वत: गीरच्या अरण्यात फिरून घेतलेले थरारक अनुभव त्यांनीच काढलेल्या उत्तम फोटोग्राफ्ससोबत यात वाचकाला अनुभवायला मिळतील.निसर्गप्रेमी वाचकांसाठी सिंहांपाठी केलेली ही भटकंती हा नक्कीच आनंददायी अनुभव ठरेल.