Sir Vishveshvarayya | सर विश्वेश्वरय्या
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Sir Vishveshvarayya | सर विश्वेश्वरय्या
About The Book
Book Details
Book Reviews
अभियंता दिन ज्यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो , जे एक अभियंता ,शिक्षणतज्ञ ,अर्थतज्ञ, उत्कृष्ट प्रशासक, लेखक , द्रष्टा आणि सामान्य जनतेचा हितकर्ता म्हणून ओळखले जातात ते म्हणजे भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या. या हिमालयाएवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची ही एक तोंडओळख !