Sitaram Eknath | सीताराम एकनाथ
Regular price
Rs. 117.00
Sale price
Rs. 117.00
Regular price
Rs. 130.00
Unit price

Sitaram Eknath | सीताराम एकनाथ
About The Book
Book Details
Book Reviews
या कथासंग्रहामध्ये माडगूळकरांच्या एकूण १२ कथा आहेत, यातील बऱ्याचशा कथा या ग्रामीण भागात घडतात,ज्या जीवनाकडे बघण्याची नजर देतात, या कथेत भेटणारी माणसं ना पूर्ण साळसूद आहेत ना पूर्ण वाईट या व्यक्तीरेखा अशा आहेत ज्या आपल्याला रोजच्या जीवनात भेटतात. या कथा ग्रामीण जीवनाच्या जवळ जाणाऱ्या आहेत आणि प्रत्येक कथा शेवटी एक वेगळे वळण घेऊन वाचकाला विचार करायला प्रवृत्त करते...