Slumdog CA | स्लमडॉग CA
Regular price
Rs. 203.00
Sale price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Unit price

Slumdog CA | स्लमडॉग CA
About The Book
Book Details
Book Reviews
निश्चित ध्येय आणि प्रयत्नांची पराकाष्टा, याच्या जोरावर अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करून उच्चशिक्षित होणं किती सहज शक्य आहे हे दर्शवणारी, अभिजित थोरात या स्लम भागातून मुसंडी मारून सीए झालेल्या तरुणाची वास्तववादी कथा. या कथेचा नायक अभिजित ‘मला संधी नाहीत, मला सुविधा नाहीत, योग्य मार्गदर्शन नाही’ अशा तक्रारी करणाऱ्या तरुणांसाठी दीपस्तंभ ठरेल.