Smarangatha | स्मरणगाथा
Regular price
Rs. 540.00
Sale price
Rs. 540.00
Regular price
Rs. 600.00
Unit price

Smarangatha | स्मरणगाथा
About The Book
Book Details
Book Reviews
दांडेकरांची स्मरणगाथा म्हणजे एक व्यक्तिचित्रांची अपूर्व दर्शनमाला आहे. ही उदात्तरम्य व्यक्तिदर्शने ही मराठी वाचकाला लाभलेली फार मोठी भेट आहे, ही एक अशी कथा आहे की, जी त्या माणसाच्या अंतरंगात आपल्याला नेते आणि नेता नेता आपल्याला जीवनाच्या अंतरंगात पोहोचवते. माझ्या मते मराठीतील हे एक अद्वितीय आत्मचरित्र आहे.