Smaranswar | स्मरणस्वर

Anand Modak | आनंद मोडक
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Smaranswar ( स्मरणस्वर ) by Anand Modak ( आनंद मोडक )

Smaranswar | स्मरणस्वर

About The Book
Book Details
Book Reviews

दिवंगत आनंद मोडक या आगळ्या-वेगळ्या संगीतकाराचं 'स्मरणस्वर' हे आत्मचरित्राच्या अंगाने जाणारं संगीतविषयक पुस्तक. मोडक यांची अनेक लेखांतून व्यक्त झालेली संगीतविषयक निरीक्षणं, भावसंगीताच्या दुनियेतल्या रोचक हकीगती, संपर्कात आलेल्या गायक-वादकांच्या गुणवत्तांची नोंद, त्यांनी स्वत: केलेले आणि यशस्वी झालेले रचनेतले प्रयोग, लहान-मोठ्या वाद्यांचं अनोखं योगदान- त्याची माहिती... या सगळ्या वैशिष्ट्यांकरिता हे पुस्तक अवश्य वाचलं पाहिजे.

ISBN: 978-9-38-526612-6
Author Name: Anand Modak | आनंद मोडक
Publisher: Manovikas Prakashan | मनोविकास प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 200
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products