Smrutiyatra | स्मृतियात्रा

B. D. Kher | भा. द. खेर
Regular price Rs. 315.00
Sale price Rs. 315.00 Regular price Rs. 350.00
Unit price
Smrutiyatra ( स्मृतियात्रा ) by B. D. Kher ( भा. द. खेर )

Smrutiyatra | स्मृतियात्रा

About The Book
Book Details
Book Reviews

प्रथितयश साहित्यकार राजकारणी पत्रकार इतिहासकार कवी अशा लेखका बरोबर व्यक्तिगत सहवासाऱ्याआठवणींचा ललितरम्य आलेख म्हणजे ‘स्मृतियात्रा हे भा. द. खेर यांचे पुस्तक. लेखक, कवी, राजकारणी अशी विविधांगी व्यक्तिमत्वं, सावरकर, तात्यासाहेब केळकर, श्री. म. माटे, द. वा. पोतदार, वि.स. खांडेकर, ना. सी. फडके, ग. दि. मा. , आचार्य अत्रे, यशवंतराव चव्हाण, नरसिंह राव इ. विविध क्षेत्रांतील नामवंतांवर प्रसंगपरत्वे लिहिलेऱ्यालेखांचं हे संकलन आहे. सावरकरांची पराकोटीची सकारात्मकता...नरसिंह रावांची विद्वत्ता आणि त्यांच्यातील माणुसकी...यशवंतराव चव्हाणांची साहित्यिकांविषयीची आस्था...वृद्धावस्थेऱ्यालक्षणांचा उच्चारही न करणारे द. वा. पोतदार... आवेशपूर्ण, ओजस्वी असं वक्तृत्व असलेले पु. भा. भावे... अष्टपैलू काव्यप्रतिभा लाभलेले कवी मनमोहन...इ. नामवंतांऱ्यागुणांचं दर्शन घडविणारी ही स्मृतियात्रा वाचकांना ऱ्याऱ्याकाळात घेऊन जाते.

ISBN: 978-9-35-720108-7
Author Name: B. D. Kher | भा. द. खेर
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 230
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products