Snehabandha | स्नेहबंध
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Snehabandha | स्नेहबंध
About The Book
Book Details
Book Reviews
आयुष्याच्या वाटचालीत लेखकाला जी अलौकिक माणसे भेटली. अशांच्या आजवर प्रकाशात न आलेल्या आठवणी लौकिक अर्थाने त्यांच्याशी कोणतेही नाते नसले तरी त्यांनी दाखविलेल्या आपुलकीमुळे जवळचे झाले; त्यांच्याशी स्नेहबंध निर्माण झाले. पु.ल., कुसुमाग्रज, जयवंत दळवी, मामा पेंडसे, प्रा. रमेश तेंडुलकर, केशवराव कोठावळे, डॉ. भा. नी. पुरंदरे, प्रा. वि. ह. कुळकर्णी, कवी प्रफुल्लदत्त, आमटे परिवार, डॉ. बंग दांपत्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत नावलौकिक मिळविलेल्या या विभूतींचे जे थोडेफार सान्निध्य लाभले ते वाचकांशी शेअर करण्याचा हा प्रयत्न.