Snehyatra | स्नेहयात्रा

Nirmala Purandare | निर्मला पुरंदरे
Regular price Rs. 90.00
Sale price Rs. 90.00 Regular price Rs. 100.00
Unit price
Snehyatra ( स्नेहयात्रा ) by Nirmala Purandare ( निर्मला पुरंदरे )

Snehyatra | स्नेहयात्रा

About The Book
Book Details
Book Reviews

फ्रान्स आणि भारत परस्परांचे मित्र व्हावेत, एकमेकांची संस्कृती समजून घेण्यासाठी दोन्ही देशांच्या नागरिकांनी यावं-जावं,भेटीगाठींतून सहकार्य-सामंजस्य वाढत जावं, यासाठी पुण्यात स्थापन झालं फ्रान्स मित्र मंडळ.त्या मंडळाची प्रतिनिधी म्हणून सुमारे चाळीस वर्षांपूर्वी निर्मला पुरंदरे नावाची एक तरुण कार्यकर्ती "वर्षभरासाठी फ्रान्सला जाऊन राहून आली.देशाची अनधिकृत राजदूत म्हणून तिकडे वावरली.परदेशप्रवासातले नावीन्य ओसरलं नव्हतं अशा वेळी त्या वास्तव्यात तिनं घेतलेल्या अनुभवांचं आणि केलेल्या निरीक्षणांचं हे प्रांजळ कथन…"

ISBN: 978-8-17-434604-9
Author Name: Nirmala Purandare | निर्मला पुरंदरे
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 94
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products