So Cool... | सो कुल...
Regular price
Rs. 293.00
Sale price
Rs. 293.00
Regular price
Rs. 325.00
Unit price

So Cool... | सो कुल...
About The Book
Book Details
Book Reviews
सोनाली कुलकर्णी हि देखणी आहे. उत्तम अभिनेत्री आहे. आणि तेवढीच संवेदनशील माणूसही. त्यामुळे ग्लॅमरच्या दुनियेत राहूनही छोट्या-मोठ्या प्रसंगाचा तिने घेतलेला वैचारिक वेधही तेवढाच लोभस आहे. मूल्यांवर आधारलेला आहे. म्हणूनच वाचावा असाही आहे.