Social Media : Shap Ki Vardan? | सोशल मीडिया : शाप की वरदान ?

Dr. Deepak Shikarpur | डॉ. दीपक शिकारपूर
Regular price Rs. 153.00
Sale price Rs. 153.00 Regular price Rs. 170.00
Unit price
Social Media : Shap Ki Vardan? ( सोशल मीडिया : शाप की वरदान ? ) by Dr. Deepak Shikarpur ( डॉ. दीपक शिकारपूर )

Social Media : Shap Ki Vardan? | सोशल मीडिया : शाप की वरदान ?

About The Book
Book Details
Book Reviews

सोशल नेटवर्किंग या विषयानुषंगाने सर्व काही माहिती देणारे अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक .सोशल मीडियाद्वारे कुठलाही विचार अथवा माहिती इतरांपर्यंत पोहोचवत असताना नेमक्या कोणत्या गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत, तसेच त्याचा होत असणारा अयोग्य असा वापर अनेक महत्वपूर्ण घटकांवर पुस्तक प्रकाश टाकते .अतिशय साध्या – सोप्या भाषाशैलीत सोशल नेटवर्किंग मर्म उलगडणारे हे पुस्तक आहे.

ISBN: 978-9-38-842455-4
Author Name: Dr. Deepak Shikarpur | डॉ. दीपक शिकारपूर
Publisher: Vishwakarma Publications | विश्वकर्मा पब्लिकेशन्स
Translator: -
Binding: Paperback
Pages: 127
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products