Solavya Varshich Mount Everest Fatte ! | सोळाव्या वर्षीच माउन्ट एव्हरेस्ट फत्ते !
Regular price
Rs. 86.00
Sale price
Rs. 86.00
Regular price
Rs. 95.00
Unit price

Solavya Varshich Mount Everest Fatte ! | सोळाव्या वर्षीच माउन्ट एव्हरेस्ट फत्ते !
About The Book
Book Details
Book Reviews
दोन महिने कठोर परिश्रम घेऊन अर्जुन वाजपेयी या १६ वर्षांच्या मुलाने एव्हरेस्ट शिखर सर केलं. कुणालाही अभिमान वाटावी आणि प्रेरणा देणारी अशी ही कामगिरी. अनेक वर्षं मनाशी बाळगलेलं स्वप्नं अर्जुननं मोठ्या निर्धारानं पूर्ण केलं. हा स्वप्नपूर्तीचा प्रवास त्यानं शब्दबद्ध केलाय दैनंदिनीच्या स्वरूपात. छोट्या मित्रांना आणि मोठ्यांनाही आवडेल असा हा प्रवास आहे.