Soneri Savlya | सोनेरी सावल्या

V. S. Khandekar | वि. स. खांडेकर
Regular price Rs. 63.00
Sale price Rs. 63.00 Regular price Rs. 70.00
Unit price
Soneri Savlya ( सोनेरी सावल्या ) by V. S. Khandekar ( वि. स. खांडेकर )

Soneri Savlya | सोनेरी सावल्या

About The Book
Book Details
Book Reviews

वि. स. खांडेकरांनी लिहिलेल्या सार्वकालिक, हृदयस्पर्शी तत्त्वांनी ओतप्रोत अशा रूपककथांचा हा आणखी एक छोटासा संग्रह. रूपककथा हे स्थूल निर्देश करणारं शीर्षक. प्रत्यक्षात त्या कधी लोककथेच्या वेशात सामोऱ्या येतात, कधी कविमनानं कल्पिलेल्या तत्त्वकथेच्या रूपात आपल्याला भेटतात. कधी गद्यरूपात प्रकट झालेला तो अत्यंत तरल असा काव्याविष्कार असतो. खांडेकरांचा म्हणून जो विशेष वाचकवर्ग आहे, त्याला या पुस्तकाचा याहून अधिक परिचय आवश्यक आहे असं नाही.

ISBN: 978-8-17-161609-1
Author Name: V. S. Khandekar | वि. स. खांडेकर
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 60
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products