Sonya | सोन्या
Regular price
Rs. 45.00
Sale price
Rs. 45.00
Regular price
Rs. 50.00
Unit price
Sonya | सोन्या
About The Book
Book Details
सोन्या हा छाया आणि शिरीषचा लाडका कुत्रा. सोन्याला आपल्या रूपाचे फार कौतुक होते. पण हे रूप आता त्याला सोडून गेले होते. मग सोन्याने काय केले? कुठल्या संकटांना तोंड दिले? त्याला छाया आणि शिरीष परत भेटले का? वाचू या, सोन्या