Sonyachya Sangatit | सोन्याच्या संगतीत

Sunil Shirwadkar | सुनील शिरवाडकर
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Sonyachya Sangatit ( सोन्याच्या संगतीत ) by Sunil Shirwadkar ( सुनील शिरवाडकर )

Sonyachya Sangatit | सोन्याच्या संगतीत

About The Book
Book Details
Book Reviews

घरात परंपरेने आलेला सोन्याचा व्यवसाय निष्ठेनं आणि आवडीनं चालू ठेवणाऱ्या एका छोट्याशा उद्योजकाचं हे अनुभवकथन! सोन्याचे दागिने घडतात कसे? मोडतात कसे? गुंतवणूक म्हणून कितपत उपयोगाचे? सोन्याचा कस कसा ओळखायचा? सोन्याच्या लगडी कशा घडतात? सोन्याचा कचरा कसा वेचतात? "साध्यासुध्या ग्राहकापासून लबाड धोकादायक ग्राहकांपर्यंत गमतीजमती सांगणारं –" सुवर्णव्यवसायातील आव्हानांचा वेध घेणारं – "छोट्यामोठ्या सुवर्णकारांचं सराफांचं जग चित्रित करणारं –"

ISBN: 978-8-19-464386-9
Author Name: Sunil Shirwadkar | सुनील शिरवाडकर
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 147
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products