Soyare Sakal | सोयरे सकळ
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Soyare Sakal | सोयरे सकळ
About The Book
Book Details
Book Reviews
आंतरिक उर्मीतून साकारलेल्या प्रतिभावान व्यक्तींची रसरशीत व्यक्तिचित्रे आणि जीवनानुभावांचे मनोज्ञ दर्शन घडविणार्या ललित लेखांचा संग्रह म्हणजे वरील पुस्तक. 'आहे मनोहर तरी' कार सुनीता देशपांडे यांच्या प्रतिभेची व्यापक ओळख हा संग्रह करून देतो.