Spardhatmak Yogasane | स्पर्धात्मक योगासने
Regular price
Rs. 153.00
Sale price
Rs. 153.00
Regular price
Rs. 170.00
Unit price
Spardhatmak Yogasane | स्पर्धात्मक योगासने
About The Book
Book Details
Book Reviews
'योगशास्त्र' हा आपला सांस्कृतिक वारसा पुढे नेण्यासाठी आसनांची शास्त्रशुद्ध माहिती 'स्पर्धात्मक योगासने' या पुस्तकात दिली आहे.या आसनांच्या सरावाने लहान मुलांची ताकद, आत्मविश्वास, एकाग्रता, लवचीकपणा वाढण्यास मदत होऊ शकेल.अवघड, स्पर्धात्मक आसनांची सचित्र माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठीचे हे पुस्तक प्रभावी माध्यम आहे!