Spashta Bolayach Tar... | स्पष्ट बोलायचं तर...
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
Spashta Bolayach Tar... | स्पष्ट बोलायचं तर...
About The Book
Book Details
२०१४ च्या मे महिन्यात नरेंद्र मोदी बहुमत मिळवून पंतप्रधान झाले.विकासाची स्वप्नं आणि मनमोहन सिंग सरकारविरुद्धचा राग अशा घोडयावर मोदी स्वार झाले होते. त्यांच्या विजयाने जनतेत एक नवी आशा निर्माण झाली होती.पण पहिल्या शंभर दिवसातच या आशेला तडा जायला सुरुवात झाली. सर्व राजकारण एका नेत्याभोवती फिरू लागलं. विकास राहिला बाजूला आणि नवे राजकीय ,सामाजिक ,आर्थिक तणाव राज्यात निर्माण झाले. प्रामुख्याने या तणावाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न या लेखसंग्रहात केला आहे.